Jitesh Antapurkar : विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला धक्का, जितेश अंतापूरकर यांचा भाजपमध्ये प्रवेश

Jitesh Antapurkar Joins BJP : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यसभा खासदार अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत जितेश अंतापूरकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबई :- विधानसभा निवडणुकीपूर्वी Vidhan Sabha Election काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे आमदार जितेश अंतापूरकर Jitesh Antapurkar यांनी शुक्रवारी (30 ऑगस्ट) भाजपमध्ये प्रवेश केला. गुरुवारी (29 ऑगस्ट) त्यांनी विधानसभा अध्यक्ष … Continue reading Jitesh Antapurkar : विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला धक्का, जितेश अंतापूरकर यांचा भाजपमध्ये प्रवेश