Jitendra Awhad Tweet : महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या विधान बद्दल जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट

•महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या मोहम्मद पैगंबर बद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर राज्यात राजकीय आणि तणावग्रस्त पडसाद मुंबई :- महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळं छत्रपती संभाजीनगर तसंच अहमदनगर शहरातील रस्त्यावर मोठा जमाव आला होता. रामगिरी महाराजांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जमावानं केली होती. विशेष म्हणजे रामगिरी महाराजांविरोधात वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी वैजापूर तसंच येवला … Continue reading Jitendra Awhad Tweet : महंत रामगिरी महाराज यांनी केलेल्या विधान बद्दल जितेंद्र आव्हाड यांचे ट्विट