Jitendra Awhad Attack Case : जितेंद्र आव्हाड हल्ला प्रकरणी एका आरोपीला अटक, स्वराज्य संघटनेच्या सरचिटणीसासह दोघांचा शोध

•राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी नवी मुंबईतून एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. मुंबई :- राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर स्वराज संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी (1 ऑगस्ट) हल्ला केला. जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या प्रकरणी नवी मुंबईतील एका व्यक्तीला … Continue reading Jitendra Awhad Attack Case : जितेंद्र आव्हाड हल्ला प्रकरणी एका आरोपीला अटक, स्वराज्य संघटनेच्या सरचिटणीसासह दोघांचा शोध