Jayant Patil : महाराष्ट्रात राजकीय गदारोळ वाढला, अजित पवार गटाच्या नेत्याची जयंत पाटील यांची भेट, बंद दरवाजाआड काय घडलं?

Jayant Patil Meet Babajani Durran : शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी अजित गटाच्या नेत्यांची भेट घेतली आहे. परभणी :- विधानसभा निवडणुका काही महिन्यांवर होणार असून, त्यामुळे राजकीय हालचाली वाढल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवल्यानंतर शरद पवार यांचा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसने आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील Jayant Patil संघटनात्मक … Continue reading Jayant Patil : महाराष्ट्रात राजकीय गदारोळ वाढला, अजित पवार गटाच्या नेत्याची जयंत पाटील यांची भेट, बंद दरवाजाआड काय घडलं?