Jammu & Kashmir Assembly Elections 2024 Live Updates : जम्मू-काश्मीरमधील 26 जागांवर दुसऱ्या टप्प्यातील मतदान,9 वाजेपर्यंत 10 टक्के मतदान

Jammu & Kashmir Assembly Elections 2024 Live Updates: श्रीनगर जिल्ह्यात 93 उमेदवार, बडगाममध्ये 46, राजौरी जिल्ह्यात 34, पूंछ जिल्ह्यात 25, गांदरबलमध्ये 21 आणि रियासीमध्ये 20 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. ANI :- जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीच्या Jammu & Kashmir Assembly Elections दुसऱ्या टप्प्यासाठी आज (बुधवार, 25 सप्टेंबर) 26 जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यात 239 उमेदवार … Continue reading Jammu & Kashmir Assembly Elections 2024 Live Updates : जम्मू-काश्मीरमधील 26 जागांवर दुसऱ्या टप्प्यातील मतदान,9 वाजेपर्यंत 10 टक्के मतदान