Jalna News : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना कारवाई ; बदलीसाठी चक्क दारूची लाच

•सेवा पुस्तक व पगारपत्रक निल रिपोर्ट पाठवण्यासाठी, नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी चक्क सिग्निचर दारूची लाच, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत 55 हजार रुपय स्वीकारताना रंगेहाथ पकडले जालना :- परतूर नगरपरिषद येथून बल्लारपूर नगर परिषदेत बदली झाल्यानंतर सेवा पुस्तक व पगार पत्रक पाठवण्याकरिता नील रिपोर्ट देण्यासाठी चक्क अधिकाऱ्यांनी सिग्निचर विदेशी दारू आणि 75 हजार रुपयाचे लाच मागितले होती. … Continue reading Jalna News : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, जालना कारवाई ; बदलीसाठी चक्क दारूची लाच