Jalna Bribe News : फेर दुरुस्तीबाबत आदेश काढण्यासाठी 20 हजाराची लाच घेणारा इंदेवाडी जालन्याचा तलाठी पवार ACBच्या जाळ्यात

•तहसीलदार आणि पेशकार यांच्या नावाने तलाठी ने मागितली 20 हजार रुपयांची लाच जालना :- इसारपावतीकरून घेतलेल्या जमिनीचे खरेदी करणे असल्याने खरेदीसाठी फेर दुरुस्ती करणे आवश्यक असते फेर दुरुस्तीचे आदेश काढण्यासाठी इंदेवाडी, जिल्हा जालना येथील तलाठी शिवदास प्रेमसिंग पवार (46 वय) यांना 20 हजार रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीने रंगेहात पकडले आहे. तलाठी यांनी तहसीलदार आणि पेशकार … Continue reading Jalna Bribe News : फेर दुरुस्तीबाबत आदेश काढण्यासाठी 20 हजाराची लाच घेणारा इंदेवाडी जालन्याचा तलाठी पवार ACBच्या जाळ्यात