Jalna Latest Bribe News : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईत लाच घेताना कृषी विभागाचा कृषी सहाय्यक अधिकारी जाळ्यात सापडला आहे. घनसावंगी तालुका येथील कृषी सहाय्यक अधिकारी भास्कर प्रभाकर हरणे यांना तीन हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे जालना :- महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना मधील सिताफळ फळबागाचे लागवडीसाठी फोटो जिओ टॅगिंग करण्यासाठी … Continue reading Jalna ACB Trap News : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलं, कृषी सहाय्यक अधिकाऱ्याच्या अटकेने कृषी विभागात खळबळ
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed