Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 13 वर, एका अफवेने घेतला अनेकांचा जीव

•अफवेनंतर जळगाव येथील पुष्पक एक्स्प्रेसमधील प्रवाशांनी चेन ओढून ट्रेनमधून उडी मारली. या अपघातात आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत. जळगाव :- जळगाव येथील पुष्पक रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 13 झाली आहे. जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी ही माहिती दिली आहे. बुधवारपर्यंत जळगावात अफवेमुळे झालेल्या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याची … Continue reading Jalgaon Train Accident : जळगाव रेल्वे अपघातातील मृतांची संख्या 13 वर, एका अफवेने घेतला अनेकांचा जीव