Jaiprakash Goel : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक जयप्रकाश गोयल कालवश:
Jaiprakash Goel : गोयल गंगा डेव्हलपमेंटचे सर्वेसर्वा जयप्रकाश गोयल यांचे निधन! पुणे :- पुण्यातील रियल इस्टेट व्यवसायातून एक अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक जयप्रकाश गोयल Jaiprakash Goel यांचे निधन झाले आहे. गोयल गंगा डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा जयप्रकाश गोयल यांची मंगळवारी (1 एप्रिल) रोजी दुपारच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. गोयल यांच्या निधनाचे वृत्त … Continue reading Jaiprakash Goel : पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक जयप्रकाश गोयल कालवश:
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed