J.J Hospital News : जे.जे. रुग्णालयात आणखी एक धक्कादायक प्रकार – महिला डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न

•सहकाऱ्यांनी वेळेत रुग्णालयात दाखल केल्याने जीव वाचला मुंबई :- जे. जे. रुग्णालयातील डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणाची चर्चा ताजी असतानाच, या रुग्णालयातीलच एका महिला डॉक्टरने वसतिगृहात आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्री घडली. सुदैवाने वेळेवर उपचार झाल्यामुळे त्या डॉक्टरचा जीव वाचला असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. औषधांचे अति सेवन करून जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्नसंबंधित महिला डॉक्टरने वसतिगृहातील … Continue reading J.J Hospital News : जे.जे. रुग्णालयात आणखी एक धक्कादायक प्रकार – महिला डॉक्टरचा आत्महत्येचा प्रयत्न