IPS & IAS Transfer List : राज्यात आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांची बदल्या

•सीआयडी’च्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी शशिकांत महावरकर यांची काही दिवसांपूर्वीच बदली झाली होती परंतु त्यांची पुन्हा एकदा बदली झाली असून त्यांच्यावर पोलीस सह आयुक्त, पिंपरी चिंचवड पदाची जबाबदारी देण्यात आली आहे मुंबई :- लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील अनेक आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली होती. आता लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी पुन्हा एका कार्यकाळ पूर्ण … Continue reading IPS & IAS Transfer List : राज्यात आयपीएस आणि आयएएस अधिकाऱ्यांची बदल्या