IPS Shivdeep Lande | IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता पोलीस महानिरीक्षक पदावर बढती

IPS Shivdeep Lande Resignation cancelled मुंबई, दि. १२ ऑक्टोबर, महाराष्ट्र मिरर IPS Shivdeep Lande | महाराष्ट्र राज्याचे सुपुत्र डॅशिंग आयपीएस अधिकारी IPS शिवदीप लांडें यांचा राजीनामा अखेर नामंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी शिवदीप लांडेंच्या राजीनाम्यावरून बिहारसह महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राजीनामा दिल्याने ते राज्यात विधानसभा निवडणूक लढवणार का, अशीही चर्चा … Continue reading IPS Shivdeep Lande | IPS शिवदीप लांडेंचा राजीनामा नामंजूर, आता पोलीस महानिरीक्षक पदावर बढती