IPL 2025 Wins RCB : 18 वर्षांची प्रतीक्षा संपली: अखेर RCB चॅम्पियन!

विराट कोहलीच्या अश्रूंनी सजला विजयाचा क्षण RCB Win Final IPL 2025 :- आयपीएलच्या इतिहासात तब्बल 18 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) नं अखेर ‘विजेते’ ही ओळख मिळवली आहे. मंगळवारी रात्री नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात RCB पंजाब किंग्जचा 6 धावांनी पराभव करत आयपीएल 2025 चं विजेतेपद पटकावलं. या ऐतिहासिक क्षणी विराट कोहलीच्या … Continue reading IPL 2025 Wins RCB : 18 वर्षांची प्रतीक्षा संपली: अखेर RCB चॅम्पियन!