IPL 2025 : RCBचा विजयगर्जा! ऐतिहासिक रनचेसने लखनौवर मात करत क्वालिफायरमध्ये धडक

•जितेश शर्माची 85 धावांची तुफानी खेळी, RCBचा 227 धावांचा विक्रमी पाठलाग यशस्वी IPL2025 :- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलच्या सर्वात रोमांचक सामन्यांपैकी एक खेळत लखनौ सुपर जायंट्सचा 6 विकेट्सने पराभव करत क्वालिफायर 1 मध्ये आपले स्थान निश्चित केले. या विजयाने केवळ प्लेऑफमध्ये त्यांची वाटचाल पक्की केली नाही, तर त्यांनी संघाच्या इतिहासातील सर्वात मोठं लक्ष्य पार करण्याचा … Continue reading IPL 2025 : RCBचा विजयगर्जा! ऐतिहासिक रनचेसने लखनौवर मात करत क्वालिफायरमध्ये धडक