IPL 2024 : दिल्लीच्या विजयासह राजस्थान प्लेऑफमध्ये पोहोचले, लखनौचा 19 धावांनी पराभव

•IPL 2024 DC Vs LSG दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल 2024 लीग टप्प्यातील शेवटचा सामना 19 धावांनी जिंकला आहे. विजय असूनही, DC ची प्लेऑफमध्ये जाण्याची शक्यता फारच कमी दिसते. IPL :- दिल्ली कॅपिटल्सने लखनौ सुपर जायंट्सचा 19 धावांनी पराभव केला आहे. डीसीकडून इशांत शर्माने 3 बळी घेत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. प्रथम खेळताना दिल्लीने २०८ … Continue reading IPL 2024 : दिल्लीच्या विजयासह राजस्थान प्लेऑफमध्ये पोहोचले, लखनौचा 19 धावांनी पराभव