iPhone लॉन्च ; iPhone 16 ची विक्री सुरू, मुंबईतील BKC मधील Apple स्टोअरबाहेर लोकांची मोठी गर्दी.

Iphone 16 Series: मुंबईतील बीकेसी येथील ॲपल स्टोअरबाहेर लोकांची मोठी गर्दी झाली आहे. भारतातील पहिले Apple Store आहे. मुंबई :- लोकप्रिय स्मार्टफोन निर्माता Apple ने आजपासून (शुक्रवार,20 सप्टेंबर) (IPhone Lovers) भारतात नवीन iPhone 16 सीरीज स्मार्टफोन्सची विक्री सुरू केली आहे. भारतात iPhone 16 सीरीजची विक्री सुरू होताच, स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी लोकांमध्ये शर्यत लागली होती. (Mumbai … Continue reading iPhone लॉन्च ; iPhone 16 ची विक्री सुरू, मुंबईतील BKC मधील Apple स्टोअरबाहेर लोकांची मोठी गर्दी.