Girl Caught In Fake Instagram Love Story : विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
उल्हासनगर :- इंस्टाग्रामवरील मैत्री एका महिलेला Instagram Love Story चांगलीच महागात पडली आहे. लग्नाच्या आमिष दाखवून तब्बल 39 लाख 49 हजार 169 रुपयांची आर्थिक फसवणूक Instagram Fraud News झाल्याची घटना विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात Vithalwadi Police Station दाखल करण्यात आली आहे. महिलेला 3 लाख युरोजचे डिमांड ड्राफ्ट असल्याचे खोटे सांगून लाखोंचा गंडा घातला आहे. Mumbai Latest Crime News
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उल्हासनगर-4 परिसरात राहणाऱ्या एका 46 वर्षीय महिलेला इंस्टाग्राम वर मैत्री करून लग्नाच्या आमिष दाखविले होते. तसेच फोन करून कागदपत्र अपूर्व असल्यामुळे मुंबई इमिग्रेशन मध्ये थांबवण्यात आले आहे. त्याकरिता फाईन तीन लाख युरोचे डिमांड ड्राफ्ट असल्याचे खोटे सांगून फिर्यादी महिला यांच्याकडून एकूण 39 लाख 49 हजार 159 रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करण्यास सांगून त्यांची आर्थिक फसवणूक केली आहे. याप्रकरणी महिलेने आर्थिक फसवणुकीबाबत अज्ञात व्यक्तीच्या विरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान अधिनियमन सन 2000 चे कलम 66 (क),66(ड) प्रमाणे गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक गवळी करत आहे. Mumbai Latest Crime News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…