Lalita Babar : प्रसिद्ध भारतीय धावपटू ललिता बाबर हिला पुत्ररत्न

Indian Women Racer Lalita Babar Gave Birth To Cute Boy In Motherhood Hospital : खारघरच्या मदरहूड हॉस्पिटलमध्ये दिला निरोगी बाळाला जन्म नवी मुंबई : आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर (Lalita Babar) हिने खारघरच्या मदरहूड हॉस्पिटलमध्ये (Kharghar Lalita Babar) बाळाला जन्म दिला आहे. ललिता बाबर ही भारतातील सर्वात प्रसिद्ध धावपटूंपैकी एक आहे. 2016 साली रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र … Continue reading Lalita Babar : प्रसिद्ध भारतीय धावपटू ललिता बाबर हिला पुत्ररत्न