Indian Navy Anti-Piracy Operation : भारतीय नौदलाचे ॲन्टी पायरेसी ऑपरेशन दरम्यान ताब्यात घेतलेले 09 सोमालियन चाच्यांना अटक

इरानियन फ्लॅग असलेले शिप नामे ए आय कम्बर या मासेमारी करणारे जहाजास हायजॅक केले आहे. आय.एन.एस. त्रिशुल व नेव्हल शिप सुभेदा यांना खात्री झाली की मासेमारी करणारे जहाज हे पायरेट यांनी हायजॅक केले मुंबई :- (3 एप्रिल) भारतीय नौदलाचे आय. एन. एस. त्रिशुल या युध्दनौकेचे रेग्युलेटिंग ऑफिसर लेफ्टनंट अकितकुमार अवाल यांनी लेखी तक्रार देवुन कळविले … Continue reading Indian Navy Anti-Piracy Operation : भारतीय नौदलाचे ॲन्टी पायरेसी ऑपरेशन दरम्यान ताब्यात घेतलेले 09 सोमालियन चाच्यांना अटक