IND Vs SL : रोमांचक सामन्यात श्रीलंकेने 32 धावांनी सामना जिंकला, भारताचा पराभव

•एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात श्रीलंकेने भारताचा 32 धावांनी पराभव केला. या पराभवामुळे टीम इंडिया मालिकेत 0-1 ने मागे पडली आहे. BCCI :- भारतीय संघाला विजयासाठी 241 धावांचे लक्ष्य होते. पण रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया 42.2 षटकांत 208 धावांत ऑलआऊट झाली. अशाप्रकारे भारतीय संघाला 32 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. मात्र, भारतीय कर्णधार रोहित शर्मा … Continue reading IND Vs SL : रोमांचक सामन्यात श्रीलंकेने 32 धावांनी सामना जिंकला, भारताचा पराभव