IND vs NZ : रचिन रवींद्रच्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने टीम इंडियावर आपली पकड घट्ट केली, पहिल्या डावात 356 धावांची मोठी आघाडी घेतली.

Rachin Ravindra Bengaluru Local Boy Hits Test Century: न्यूझीलंडने भारताविरुद्ध पहिल्या डावात 402 धावा केल्या आहेत. न्यूझीलंडने पहिल्या डावात 356 धावांची आघाडी घेतली आहे. BCCI :- बेंगळुरू कसोटीत न्यूझीलंडने पहिल्या डावात 402 धावांची मोठी मजल मारली आहे. भारताचा पहिला डाव अवघ्या 46 धावांवर आटोपला, त्यामुळे पहिल्या डावात न्यूझीलंडची एकूण आघाडी 356 धावांची झाली. कोणत्याही संघाचा सर्वात … Continue reading IND vs NZ : रचिन रवींद्रच्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने टीम इंडियावर आपली पकड घट्ट केली, पहिल्या डावात 356 धावांची मोठी आघाडी घेतली.