IND vs NZ : न्यूझीलंडने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा केली

•भारताविरुद्ध 16 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडने टीम इंडियाची घोषणा केली. भारतीय संघाने नुकतीच मायदेशात बांगलादेशविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली. टीम इंडियाने बांगलादेशचा मालिकेत 2-0 असा व्हाईटवॉश केला होता.आता टीम इंडिया 16 ऑक्टोबरपासून न्यूझीलंडविरुद्ध पुढील कसोटी मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठीचा संघ न्यूझीलंडने जाहीर केला आहे. संघ जाहीर करण्यासोबतच न्यूझीलंडने दोन … Continue reading IND vs NZ : न्यूझीलंडने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा केली