IND Vs NZ Finals : 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार

•चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे Ind vs Nz champions trophy final 2025 :- चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया आणि मिचेल सँटनरच्या नेतृत्वाखालील न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. दोन्ही संघ एकाच गटात होते. टीम इंडियाने उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा पराभव करून चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक मारली … Continue reading IND Vs NZ Finals : 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार