IND Vs ENG Test Match : हेडिंग्लेवर इंग्लंडचं वर्चस्व! भारताचं 371 धावांचं आव्हान पाच गड्यांनी पार

•जो रूट आणि जेमी स्मिथची संयमी खेळी, इंग्लंडचा ऐतिहासिक विजय IND vs Eng 1st test :- भारत आणि इंग्लंड यांच्यात हेडिंग्ले येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतीय संघावर ५ गड्यांनी विजय मिळवत पाच सामन्यांच्या मालिकेत विजयी सुरुवात केली. भारतीय संघाने दिलेलं ३७१ धावांचं आव्हान इंग्लंडने मोठ्या आत्मविश्वासाने पार करत कसोटी क्रिकेटमधील एक संस्मरणीय विजय … Continue reading IND Vs ENG Test Match : हेडिंग्लेवर इंग्लंडचं वर्चस्व! भारताचं 371 धावांचं आव्हान पाच गड्यांनी पार