IND Vs ENG : मँचेस्टर कसोटी ड्रॉ! जडेचा-सुंदरच्या ऐतिहासिक भागीदारीने भारताला वाचवले!

•पहिल्या डावात 311 धावांची मोठी पिछाडी भरून काढत भारताची झुंज; गिलचे शतक, राहुलचे 90 IND Vs ENG 4th test match :- थरारक मँचेस्टर कसोटी अखेर अनिर्णित राहिली. इंग्लंडने दिलेल्या 311 धावांच्या मोठ्या आघाडीनंतर दुसऱ्या डावात भारताने जबरदस्त झुंज देत सामना ड्रॉ करण्यात यश मिळवले. रवींद्र जडेजा (107 धावा) आणि वॉशिंग्टन सुंदर (101 धावा) यांच्या पाचव्या … Continue reading IND Vs ENG : मँचेस्टर कसोटी ड्रॉ! जडेचा-सुंदरच्या ऐतिहासिक भागीदारीने भारताला वाचवले!