IND vs BAN, 2nd Test Day 1 : भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरी कसोटी कानपूरमध्ये खेळली जात आहे.
BCCI :- कानपूरमध्ये मुसळधार पावसामुळे पहिल्या दिवसाचा खेळ संपुष्टात आला आहे. खेळ थांबला तेव्हा बांगलादेशने 35 षटकांत 3 गडी गमावून 107 धावा केल्या आहेत. खराब प्रकाशामुळे दुसऱ्या कसोटी सामन्याचा खेळ थांबला आहे. सध्या बांगलादेशची धावसंख्या 3 बाद 107 धावा आहे. सध्या मोमिनल हक आणि मुशफिकुर रहीम क्रीजवर आहेत. दोन्ही खेळाडूंमध्ये 27 धावांची भागीदारी झाली. 2nd Test Day 1
आधी खराब प्रकाशामुळे सामना थांबवण्यात आला होता, मात्र आता पावसानेही व्यत्यय आणला आहे. खेळ थांबला तोपर्यंत बांगलादेशने 35 षटकांत 107/3 धावा केल्या होत्या. 2nd Test Day 1
भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
बांगलादेशचे प्लेइंग इलेव्हन शादमान इस्लाम, झाकीर हसन, नझमुल हुसेन शांतो (कर्णधार), मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शकीब अल हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, हसन महमूद, खालिद अहमद.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…