Pune Breaking News : पुण्यात जेवण खाल्ल्याने 50 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल
Pune Breaking News : पुण्यात अन्नातून विषबाधा झाल्याच्या तक्रारीनंतर 50 विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरा जेवण केल्याने अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली होती. पुणे :- जिल्ह्यातील एका खासगी कोचिंग संस्थेतील 50 हून अधिक विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा Food poisoning झाल्याने रुग्णालयात Hospitalized दाखल करण्यात आले असून, सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. एका … Continue reading Pune Breaking News : पुण्यात जेवण खाल्ल्याने 50 विद्यार्थ्यांची प्रकृती खालावली, रुग्णालयात दाखल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed