राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जनहिताचे महत्त्वाचे निर्णय — गृहनिर्माण, सिंचन, न्यायव्यवस्था आणि पर्यावरण क्षेत्रात भरीव निर्णय

•’माझे घर-माझे अधिकार’ गृहनिर्माण धोरणाला मंजुरी; सिंचन क्षमतेत वाढ, न्यायालय स्थापनेसह विकास प्रकल्पांना गती मुंबई :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध क्षेत्रांतील अनेक जनहितार्थ निर्णय घेण्यात आले.राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आली. ‘माझे घर-माझे अधिकार’ हे ब्रीद घेऊन 70 हजार कोटींची गुंतवणूक प्रस्तावित असून झोपडपट्टी पुनर्वसन ते … Continue reading राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जनहिताचे महत्त्वाचे निर्णय — गृहनिर्माण, सिंचन, न्यायव्यवस्था आणि पर्यावरण क्षेत्रात भरीव निर्णय