Illegal Migrant In Nalasopara : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलेला पकडले

Illegal Bangladeshi Migrant Arrested By Nalasopara Police : नालासोपारा भागात बेकायदा वास्तव्य करणाऱ्या 1 बांगलादेशी महिलेला पकडले. बांगलादेशी महिला बेकायदेशीर मार्गाने भारतात प्रवेश करून नालासोपारात राहत होती नालासोपारा :- नालासोपारा येथील शिवकृपा पासपोर्ट अँड ज्यूस सेंटर समोरील ब्रिज खाली या परिसरात एक बांगलादेशी महिला Illegal Bangladeshi Women Migrant बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी पकडण्यात आले आहे. अनैतिक … Continue reading Illegal Migrant In Nalasopara : अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलेला पकडले