Illegale Bangladeshi Migrants: बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 5 बांगलादेशी नागरिक अटक

Illegal Bangladeshi Migrants Arrested in Navi Mumbai: नवी मुंबई बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 5 बांगलादेशी घुसखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. नवी मुंबई :- कोपरखैरणे परिसरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या पाच बांगलादेशी Illegale Bangladeshi नागरिकांना पोलिसांनी अटक केली आहे. Navi Mumbai Police या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानंतर नवी मुंबई पोलिसांच्या … Continue reading Illegale Bangladeshi Migrants: बेकायदेशीरपणे राहणाऱ्या 5 बांगलादेशी नागरिक अटक