ICC T-20 World Cup : सेमीफायनलमध्ये भारताने इंग्लंडचा 68 धावांनी पराभव, 10 वर्षांनंतर अंतिम फेरीत प्रवेश केला

ICC T-20 World Cup भारताने इंग्लंडचा 68 धावांनी पराभव करत T20 विश्वचषक 2024 च्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे आहे. विश्वचषक अंतिम सामन्याची लढत भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका अशी होणार आहे ICC T-20 World Cup :- T20 विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत भारताने इंग्लंडचा 68 धावांनी पराभव केला आहे. यासह टीम इंडियाने अंतिम फेरीत प्रवेश केला … Continue reading ICC T-20 World Cup : सेमीफायनलमध्ये भारताने इंग्लंडचा 68 धावांनी पराभव, 10 वर्षांनंतर अंतिम फेरीत प्रवेश केला