ICC Champions Trophy 2025 : बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

•भारताचा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग खेळणार नाही, हर्षदी राणाला संधी ICC Champions Trophy 2025 :- भारत आणि बांगलादेशचा दुसरा सामना आज दुबईत खेळवला जाणार पाकिस्तान आणि आयोजित केलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आठ सामन्यात भारत दुबईत खेळणार आहे.आज 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा दुसरा सामना आहे. आज टीम इंडिया स्पर्धेतील आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे. भारत आणि … Continue reading ICC Champions Trophy 2025 : बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला