IAS Transfer : आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका…राज्यातील 9 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या!

Maharashtra IAS Transfer List : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यालयाचा राजेश देशमुखांकडे सचिवपदाचा अतिरिक्त पदभार,विजय सूर्यवंशींकडे कोकणचा पदभार मुंबई :- राज्यातील पुन्हा एकदा वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आले आहे. IAS Transfer List महायुतीचे सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका चालूच आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या Ajit Pawar कार्यालय सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभारही सोपवण्यात … Continue reading IAS Transfer : आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका…राज्यातील 9 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या!