IAS Transfer : हिंगोली चे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांची कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे
मुंबई :- राज्य सरकारच्या बदली सत्रात पुन्हा एकदा पाच बड्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याची बातमी समोर आली आहे. IAS Transfer काही दिवसांपूर्वीच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्त इंदुराणी जाखड यांची बदली करण्यात आली असून पालघर जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (8 एप्रिल) रोजी राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज्याच्या विकासाशी निगडित 9 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. याशिवाय राज्यातील प्रशासकीय विभागातही मोठे बदल करण्यात आले आहेत. राज्य सरकारने 5 वरिष्ठ IAS अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जाहीर केले आहेत.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…