IAS Pooja Khedkar : IAS पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी, कलम 307 अंतर्गत कारवाई

IAS Pooja Khedkar : वादात सापडलेल्या प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना एका शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. पुणे :- IAS पूजा खेडकरची IAS Pooja Khedkar  आई मनोरमा खेडकर यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. अटकेनंतर मनोरमा खेडकरला पुणे न्यायालयात हजर केले असता तिला 20 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात … Continue reading IAS Pooja Khedkar : IAS पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी, कलम 307 अंतर्गत कारवाई