IAS Pooja Khedkar : वादात आलेल्या IAS पूजा खेडकरची पहिली प्रतिक्रिया, प्रमाणपत्राच्या वादावर त्या काय म्हणाली?

•IAS Pooja Khedkar यांची वाशिमला बदली झाल्यानंतरची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. पूजा यांनी प्रमाणपत्राच्या वादावर आपले मत मांडले आहे. वाशिम :- पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चेत असलेल्या प्रोबेशनरी आयएएस अधिकारी Pooja Khedkar यांची वाशिम येथे बदली करण्यात आली आहे. गेल्या दोन दिवसांपासून Pooja Khedkar यांच्याबाबत जोरदार चर्चा सुरू असून विशेषत: त्यांच्या प्रमाणपत्राबाबत नवा वाद निर्माण … Continue reading IAS Pooja Khedkar : वादात आलेल्या IAS पूजा खेडकरची पहिली प्रतिक्रिया, प्रमाणपत्राच्या वादावर त्या काय म्हणाली?