IAS Officer Transfer List : राधाविनोद शर्मा यांची मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती

•IAS Officer Transfer Order राज्यातील आठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई :- राज्य सरकारच्या आठ बड्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरूच असून आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये MMRDAचे सहआयुक्त राधाविनोद शर्मा यांची मीर भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. कोणत्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या? राधाविनोद शर्मा … Continue reading IAS Officer Transfer List : राधाविनोद शर्मा यांची मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती