वैष्णवी हगवणे प्रकरणाशी माझा संबंध नाही : अजित पवार

Ajit Pawar On Vaishnavi Hagwane Case : फक्त लग्नाला गेलो होतो, तरीही बदनामी – अजित पवार यांचे स्पष्ट शब्दांत स्पष्टीकरण” पिंपरी-चिंचवड : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाशी माझा काडीचाही संबंध नाही, तरीही माझी बदनामी केली जात आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी व्यक्त केली. Ajit Pawar On Vaishnavi Hagwane Case … Continue reading वैष्णवी हगवणे प्रकरणाशी माझा संबंध नाही : अजित पवार