Human Trafficking Police Station : नव्याने अनैतिक मानवी वाहतूक पोलीस ठाण्याची निर्मिती, मिरा-भाईंदर या नवीन कार्यालयाचे उद्घाटन

•Creation of a new Immoral Human Trafficking Police Station मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयातील मीरा-भाईंदर येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक या नव्या पोलीस ठाण्याचे पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. मिरा रोड :- मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयातील मीरा भाईंदर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाच्या पोलीस ठाण्याचे उद्घाटन पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय … Continue reading Human Trafficking Police Station : नव्याने अनैतिक मानवी वाहतूक पोलीस ठाण्याची निर्मिती, मिरा-भाईंदर या नवीन कार्यालयाचे उद्घाटन