Maharashtra Lok Sabha Election Update : राज्यात दुसऱ्या टप्प्यातील आठ जागाकरीता दुपारी 1 वाजेपर्यंत किती मतदान झाले?

Maharashtra Lok Sabha Election Update : दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 31.77 टक्के मतदान झाले आहे. अमरावती :- लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आज आठ जागांसाठी मतदान होत आहे. दरम्यान, दुपारी एक वाजताची आकडेवारी समोर आली आहे. दुपारी 1 वाजेपर्यंत राज्यात 31.77 टक्के मतदान झाले. Maharashtra Lok Sabha Election Update Live अमरावती मतदारसंघातून भाजपचे उमेदवार नवनीत राणा … Continue reading Maharashtra Lok Sabha Election Update : राज्यात दुसऱ्या टप्प्यातील आठ जागाकरीता दुपारी 1 वाजेपर्यंत किती मतदान झाले?