भीषण सायबर फ्रॉड : ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली नाशिकमध्ये 6 कोटींसह 72 लाखांना गंडा

•भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या कोर्टात हजर करण्याची धमकी देत ज्येष्ठ नागरिकाला लुटले ; आधार कार्ड, सिम कार्डच्या गैरवापराने भीती दाखवली; सायबर साक्षरतेची तातडीची गरज नाशिक :- नाशिकमध्ये ‘डिजिटल अरेस्ट’ (Digital Arrest) या सायबर फसवणुकीच्या अत्यंत धोकादायक पद्धतीने दोन मोठ्या घटना उघडकीस आल्या आहेत. यात एका ज्येष्ठ नागरिकाला 72 लाख रुपये तर दुसऱ्या वृद्ध व्यक्तीला … Continue reading भीषण सायबर फ्रॉड : ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली नाशिकमध्ये 6 कोटींसह 72 लाखांना गंडा