Hookah Parlor at Vibes Cafe: वाईब्स कॅफेमध्ये हुक्का पार्लर
पनवेल:- खारघर शहर हे शिक्षणाचे माहेरघर म्हणून उदयास येत असताना शहरात विद्याथ्यर्थ्यांना व्यसनाधीनतेच्या खाईत लोटले जात आहे. याकरिता शहरात कॅफेच्या आडून हुक्का पार्लर सुरू होत आहेत. खारघर सेक्टर ८ मधील वाईब्स कॅफेच्या नावाखाली हा हुक्का पार्लर Hookah Parlor at Vibes Cafe सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्लरमध्ये रात्री उशिरापर्यंत तरुणाई मौजमजेसाठी येत असतात. कॅफेच्या नावाखाली … Continue reading Hookah Parlor at Vibes Cafe: वाईब्स कॅफेमध्ये हुक्का पार्लर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed