मुंबई
Trending
Holi 2025 : मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी कुटुंब सोबत साजरी केली रंगपंचमी एकमेकांना रंग लावून दिल्या शुभेच्छा… उत्तर शिंदे यांनी ठाण्यात खेळली भव्य होळी..

Maharashtra Latest Political News : राजकीय रंगपंचमीचे फोटो… राजकीय रंगानंतर एकमेकांना लावला होळीचा रंग
मुंबई :- होळी 2025 Holi 2025 च्या निमित्ताने महाराष्ट्रातील नेते रंगांच्या उत्सवात उत्साहाने सहभागी झाले. सीएम फडणवीस यांनी पत्नी अमृता फडणवीस आणि मुलीसोबत होळी खेळली आणि फोटो शेअर केले, तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जबरदस्त स्टाइलमध्ये दिसले.त्यांनी ठाण्यातील त्यांचे गुरू आनंद दिघे यांचे स्मरण केले आणि मग ते रंगात मग्न झाले. महाराष्ट्रातील इतर नेत्यांनीही होलिका दहनाने होळीच्या रंगात रंगून गेले. विरोधी पक्षाच्या नेत्यांची होळी खेळल्याचे चित्र समोर आले नाही.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुटुंबासह होळी खेळली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कुटुंबासोबत साजरी केली होळी..
राजकीय होळीचे फोटो









