Thane ACB Arrested Kongaon Police Officer For Taking Bribe : कोनगाव पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक राजेश डोंगरे यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं 10 हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक
भिवंडी :- कोनगाव पोलीस ठाण्यात Kongaon Police Station Officer Bribe News पोलीस उपनिरीक्षक राजेश डोंगरे (34 वय ) यांना ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं Thane ACB Arrested For Taking Bribe सापळा रचून 10 हजार रुपयांची लाच घेताना पकडलं. 10 Thousand Bribe राजेश डोंगरे यांच्याविरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा Kongaon Police Station दाखल करण्यात आलाय.हत्येच्या प्रयत्नातील गुन्ह्यात संशयित आरोपीला अटक करू नये यासाठी त्यांनी तक्रारदाराकडून लाचेची मागणी केल्याचं स्पष्ट झालं. Bhiwandi Police Bribe News
एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,कोनगाव पोलीस ठाण्यात राजेश डोंगरे हे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. कोनगाव पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा एक गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणातील एका संशयित आरोपीला शिक्षा होऊ नये यासाठी डोंगरे यांनी त्याच्याकडून 80 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तडजोडीअंती 25 हजार रुपये देण्याचं ठरलं होतं.अखेर त्यांनी याप्रकरणी तक्रार देण्यासाठी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. त्यांनी राजेश डोंगरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. यानंतर तक्रारदारांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडं धाव घेत याबाबात तक्रार दिली. त्या तक्रारीत पोलीस उपनिरीक्षक राजेश डोंगरे यांनी लाचेची मागणी केल्याचं निष्पन्न झालं. त्यातच शनिवारी तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं पथकं कोनगाव पोलीस ठाण्यात दाखल झालं. त्यांनी सापळा रचून पोलीस अधिकारी राजेश डोंगरे यांना 10 हजार रुपये घेताना ताब्यात घेतले व नंतर अटक केल्याची माहिती पोलीस उप अधीक्षक माधवी राजेकुंभार यांनी दिली आहे.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…