Hingoli News : वसमत तालुक्यातील भेंडेगावात तणाव; शांतता राखण्यासाठी पोलिसांचा‌ फौजफाटा

•‘जरांगे समर्थक’ आणि ‘आक्षेपार्ह पोस्ट करणारा गट’ यांच्यात बाचाबाची, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल हिंगोली :- मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट केल्याच्या वादातून हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील भेंडेगावात दोन गटांत वाद झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप … Continue reading Hingoli News : वसमत तालुक्यातील भेंडेगावात तणाव; शांतता राखण्यासाठी पोलिसांचा‌ फौजफाटा