Hingoli Breaking News: इस्लाम धर्मावरील आक्षेपार्ह मेसेजवरुन हिंगोलीत खळबळ, दगडफेकीप्रकरणी 16 जणांना अटक

Hingoli Breaking News: हिंगोलीत पोलिसांनी सांगितले की, 50 लोकांच्या जमावाने एका दुकानावर दगडफेक केली आणि एका व्यावसायिकाच्या घराची तोडफोड केली. व्यावसायिकाने व्हॉट्सॲपवर आक्षेपार्ह मेसेज पाठवला होता. PTI :- हिंगोलीत इस्लाम धर्माबाबत व्हॉट्सॲपवर आक्षेपार्ह मेसेज पाठवल्याप्रकरणी एका व्यावसायिकाच्या घरावर दगडफेक करणाऱ्या 16 जणांना अटक करण्यात आली आहे. Hingoli Police एका पोलीस अधिकाऱ्याने सोमवारी ही माहिती दिली. … Continue reading Hingoli Breaking News: इस्लाम धर्मावरील आक्षेपार्ह मेसेजवरुन हिंगोलीत खळबळ, दगडफेकीप्रकरणी 16 जणांना अटक