मस्जिदवरील लाउडस्पीकर वादावर सह्याद्री अतिथिगृहात उच्चस्तरीय बैठक

•उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली धार्मिक संघटनांचे शिष्टमंडळ पोलिसांच्या कारवाईविरोधात उतरले मैदानात मुंबई | राजधानीतील सह्याद्री अतिथिगृहात आज (25 जून) सकाळी 8.30 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ही बैठक मस्जिदांवरील लाउडस्पीकरविषयी वाढलेल्या वादग्रस्त कारवाईच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आली होती. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सना मालिक, नवाब मलिक, आमदार जीशान … Continue reading मस्जिदवरील लाउडस्पीकर वादावर सह्याद्री अतिथिगृहात उच्चस्तरीय बैठक