Haryana Election 2024 : हरियाणात 9 वाजेपर्यंत किती मतदान झाले!

•Haryana Vidhan sabha Elections 2024 Update : हरियाणातील विधानसभेच्या सर्व 90 जागांवर मतदान होत आहे. 9.00 वाजेपर्यंतच्या मतदानाची आकडेवारी आली आहे. राज्यात आतापर्यंत 9.53 टक्के मतदान झाले आहे. ANI :- हरियाणातील विधानसभेच्या Haryana Election 2024 सर्व 90 जागांवर मतदान होत आहे. 9 वाजेपर्यंतच्या मतदानाची आकडेवारी आली आहे. राज्यात आतापर्यंत 9.53 टक्के मतदान झाले आहे. हरियाणातील … Continue reading Haryana Election 2024 : हरियाणात 9 वाजेपर्यंत किती मतदान झाले!