Hartalika Tritiya 2025: हरतालिकेचा उत्साह शिगेला, महिलांनी केला अखंड सौभाग्यासाठी उपवास

Hartalika Tritiya 2025: शिव-पार्वतीच्या मूर्तीची वाळूने प्रतिष्ठापना, शहरात भक्तीमय वातावरण मुंबई :- श्रावणाने निसर्गाला जसा हिरवा शालू नेसवला, तसाच हरितालिकेने महिलांच्या चेहऱ्यावर नवं तेज आणलं. आज, हरितालिकेचा व्रत मोठ्या उत्साहात साजरा झाला. शहरातल्या गल्ल्या-गल्ल्यांमध्ये, मंदिरांमध्ये आणि घराघरांमध्ये एकच उत्साह होता. नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि अविवाहित मुलींनी चांगला जोडीदार मिळावा यासाठी महिलांनी आज दिवसभर निर्जला उपवास केला. … Continue reading Hartalika Tritiya 2025: हरतालिकेचा उत्साह शिगेला, महिलांनी केला अखंड सौभाग्यासाठी उपवास